ニュース
नागपूर: पंढरपूरला जाणाऱ्या वारीसंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजातील विविध ...
मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील एका निवासी इमारतीला सोमवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली. आगीची माहिती मिळताच मुंबई ...
पृथ्वी शॉ हा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील गोष्टींमुळे अधिक चर्चेत आहे. टीम ...
‘डीजीसीए’च्या सूचनेनुसार, नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअरमन’ यादीतील २२५ अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको आणि नवी मुंबई ...
सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक ...
अख्ख्या दुनियेला नाचविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बरोबर डाव टाकून इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची ...
-सिद्धार्थ ताराबाई (मुख्य उपसंपादक) दिवशी उधाणलेल्या समुद्रानं प्लास्टिकचा कचरा किनाऱ्यावर साभार आणून मुंबईकरांच्या पदरात ...
Panchayat Season 4 Streaming Time: 'पंचायत ४' वेबसीरिजची रिलीजची वेळ समोर आली आहे. रात्री उशीरा ही सीरिज रिलीज होणार आहे. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...
काजोल बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती बॉलिवूडवर अधिराज्य गाजवते आहे. काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा 'मां'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच तिने चित्रपटाच्या ...
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. ज्याने चाहत्यांचं लक्ष ...
मुळात आपण वॉशिंग मशीन का घेतो? हाताने कपडे धुण्याचा त्रास वाचविण्याबरोबरच कपडे चांगले धुवून यावेत म्हणून. परंतू वॉशिंग मशीन घेताना आपण काही चुका करतो. त्यात महत्वाची चूक म्हणजे तिची क्षमता. वॉशिंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क, माळेगांव: माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज रविवार ( दि.२२) रोजी आज मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する