News
हवामान विभागाने गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.
काळू नदीवरील रूंदे पूल पाण्याखाली गेला की संंपर्क तुटलेल्या फळेगाव परिसरातील नागरिक खडवली, उतणे गाव हद्दीतील पर्यायी रस्ते ...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पवना, ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) एसबीआय कार्डशी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी गुरुवारी सामंजस्य करार केला.
शहरातील कर्णिक नगरातील एका घरात दोघा तरुण आणि तरुणीने एकत्रपणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या ...
पाटण तालुक्यातील जानुगडेवाडी जवळील धोकादायक वळणावर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचवताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून ही ...
निसर्ग आणि वन्यजीवनाचा आयुष्यभर अभ्यास करणारे ज्येष्ठ पर्यावरणलेखक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात ...
पुणे : पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासाठी उपलब्ध शिक्षकच पात्र असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे असल्याने हिंदीची सक्ती केवळ ...
पिंपरी : स्थानिक नागरिकांचा विरोध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, ...
पुणे : सदनिकेतून सात लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. चोरट्याने ...
शुल्क कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचावा, यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजानिक वितरण मंत्रालयाच्या वतीने देशभरातील खाद्यतेल ...
बारामती : ‘शेतीपुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही.
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results